Saam breaking Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Breaking News : नाशकात पाच लाखांच्या बनावट नाेटा जप्त; इडली विकणाऱ्याची चाैकशी सुरु

मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Breaking News : नाशिक शहरात तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात पाेलिसांना (police) यश आलं आहे. यामध्ये पाचशे आणि दाेन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा (fake currency) समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी इडली विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी असल्याचं पोलिसांना संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आणि टाेळीचा पोलीस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT