sangli news, gutkha,  saam tv
महाराष्ट्र

Sangli News : बनेवाडी - पोतीपिर खिंडी रस्त्यावर पाेलिसांनी रचला सापळा, गुटख्यासह 2 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

पाेलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी या गावात पोलिसांनी एक लाख 58 हजार 740 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूसह दोन लाख 50 हजार रुपये किमतीची कार जप्त केली आहे. (Maharashtra News)

पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बनेवाडी येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील बनेवाडी ते पोतीपिर खिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रतिबंधित मालासह असणाऱ्या गुटख्याची (gutkha) उमाजी जनार्दन जाधव (वय 37, राहणार बनेवाडी) वाहतूक करीत आहेत.

पाेलिसांनी कार येताच ती अडवली. या कारची पाेलिसांनी तपासणी केली. या कारमध्ये पाेलिसांना प्रतिबंधित असणाऱा गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आली. त्यानंतर पाेलिसांनी प्रतिबंधित मालासह कार व संशयितास ताब्यात घेतले. पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार या कारवाईत दोन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT