Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News: रुग्णालयातच जादूटोणासारखे मंत्रोपचार करून उपचार; व्हिडीओ झाला व्हायरल

Pimpri Chinchwad रुग्णालयातच जादूटोणासारखे मंत्रोपचार करून उपचार; व्हिडीओ झाला व्हायरल

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये एका रुग्णावर एक व्यक्ती मंत्रोपचार (Pimpri Chinchwad) करून उपचार करत आहे. हा धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Hospital) झपाट्याने वायरल होत आहे. (Tajya Batmya)

ज्या हॉस्पिटलमध्ये चिकित्सकांनी वैद्यकीय उपचार करून रुग्णांची प्रकृती बरी करायला हवी; त्याच हॉस्पिटलमध्ये काही तथाकथित मांत्रिक रुग्णांवर मंत्रोपचार करून उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. राज्यात जादुटोना विरोधी कायदा अस्तित्वात असताना देखील काही तथाकथित मांत्रिक थेट शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांवर मंत्रो उपचार करून रुग्णांना बरे करत असल्याचा दावा करत आहेत. 

सदर प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे आता अशा मांत्रिकावर पिंपरी चिंचवड महापालिकेच आरोग्य विभाग आणि पिंपरी चिंचवड पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे कोथरूडचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमध्ये अंतर्गत राडा का झाला? आयारामांचा प्रवेश की आणखी काही...

Body Lotion: बॉडी लोशन खरेदी करताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

SCROLL FOR NEXT