devendra fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब! धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची धावपळ

काल रात्री 2 च्या सुमारास बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला आहे.

नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये हा फोन आल्याची माहीती समोर आली आहे. काल (सोमवार) रात्री 2 च्या सुमारास हा बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे फडणवीस यांच्या घरी रात्री बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस सुरक्षा वाढविली होती.

फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागात बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा फोन त्याने केला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT