Uddhav thackeray Saam tV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray in Barsu : उद्धव ठाकरेंच्या बारसूतील सभेला परवानगी नाकारली, सूत्रांची माहिती

बारसू रिफायनरीचा वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरे स्थानिकांची भेट घेणार आहेत.

अमोल कलये

Ratnagiri News: उद्धव ठाकरे 6 मे रोजी म्हणजे उद्या बारसूमध्ये येणार आहेत. मुंबईतील वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्याची घोषणा केली होता. बारसू रिफायनरीचा वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरे स्थानिकांची भेट घेणार आहेत.

मात्र आता सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या बारसूतील सभेला परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. उद्धव ठाकरे गटाने रानतळे इथे सभेचे नियोजन केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने सभा घेण्याची परवानगी नाकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT