Former MLA Babajani Durrani Eknath Shinde office bearer Beaten  Saam Tv News
महाराष्ट्र

बैठक संपल्यानंतर तू-तू,मैं-मैं, माजी आमदार बाबाजानी दुर्राणींकडून शिंदेंच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

Babajani Durrani Breaking News : साई बाबा विकास आराखडा संदर्भात बैठक संपल्यानंतर ही मारहाण झाली असल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prashant Patil

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. साई बाबा विकास आराखडा संदर्भात बैठक संपल्यानंतर ही मारहाण झाली असल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी तालुक्यात काही काळ तणावाचं वातावरण दिसून आलं होतं. शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT