Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: शेत मालकाचा त्रास; सालगड्याने उचलले टोकाचे पाऊल

Parbhani News : शेत मालकाचा त्रास; सालगड्याचे टोकाचे पाऊल

राजेश काटकर

परभणी : परभणी पोलीस असलेल्या शेत मालक व त्याच्या मुलाकडून त्रास त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून (Parbhani) सालगड्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोखर्णी नृसिह शिवारात समोर आली आहे. (Live Marathi News)

बाळासाहेब राठोड असे आत्महत्या केलेल्या सालगड्याचे नाव आहे. या प्रकरणी पूजा राठोड यांनी पोलिसात (Police) तक्रार तक्रार दिली आहे. राठोड याचा शेत मालक उध्दव सातपुते व मंगेश उध्दव सातपुते या दोघांनी तु शेतात काम बरोबर करत नाहीस; असे म्हणत बाळासाहेब राठोड यांना सतत त्रास दिला. या त्रासाला कंटाळून राठोड यांनी शेतातील धुऱ्यावरील जांभळीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश 

सदर घटना रविवारी सकाळी परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह शेत शिवारात उघडकीस आली. सदर प्रकरणी दोन जणांवर दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT