Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पत्नीचे शिर धडावेगळे केले, शिर हातात घेऊन मंदिरावर जाऊन बसला, मनोरुग्ण पतीचं भयंकर कृत्य

पत्नीचे शिर केले धडावेगळे अन्‌ शीर घेवून बसला हनुमान मंदिरावर; मनोरुग्ण पतीचे कृत्‍य

राजेश काटकर

परभणी : पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने पत्नीचे शीर कोयत्याने तोडून धडावेगळे केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास (Crime News) ही थरारक घटना घडली आहे. (Tajya Batmya)

सदर मयत महिला ही दोन मुली व एक मुलगा यासह कमलापूर (Parbhani) येथील राहत होती. मंगळवारी (२९ नोव्‍हेंबर) रात्री अचानक नऊच्या दरम्यान आशा केशव मोरे (वय 36) यांचे पती केशव गोविंद मोरे याने रात्रीच्या ९च्या दरम्यान अचानक घरात येऊन कोयत्याने वार केले. या दरम्‍यान आशा मोरे यांचे शीर धडावेगळे करून ते शिर गावातील हनुमान मंदिराजवळ जाऊन ओट्यावर बसला होता.

मनोरुग्ण अनेकांना त्रास

केशव गोविंद मोरे हा काही महिन्यांपासून मनोरुग्ण असल्याचेही कळाले आहे. त्याने अनेक वेळा गावातील व गाव शेजारील अनेकांना त्रास दिला आह़े. या घटनेबद्दल ताडकळस पोलीस स्टेशन येथे व्‍यंकटी गोविंदराव मोरे यांनी फिर्यादी दिली असून गुन्‍हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT