divorce Saam TV
महाराष्ट्र

Parbhani Crime News : व्हॉट्सअपवर व्हॉईस मॅसेज करून दिला घटस्फोट; मग पत्नीने शिकवला चांगलाच धडा

Divorce News : तू माझ्या आणि माझ्या नातेवाइकांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा का दाखल केला?

साम टिव्ही ब्युरो

Crime News : परभणीतून एक धक्कादायक घटस्फोटाची घटना समोर आली आहे. परभणीच्या सेलूत पतीने पत्नीला व्हॉट्सअपच्या व्हॉईस संदेशाद्वारे सात वेळा तलाक दिला आहे. व्हॉट्सअपच्या व्हॉईस संदेशाद्वारे पत्नीला तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Marathi News)

शेख फहीम शेख सलीम (वय 23) असं गुन्हा दाखल झालेल्या पतीचं नाव आहे. १६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास त्याने पत्नीला फोन केला. तू माझ्या आणि माझ्या नातेवाइकांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा का दाखल केला?, असा प्रश्न विचारत मी तुला घटस्फोट देतो असं बोलून त्याने कॉल कट केला.

त्यानंतर त्याने मोबाईलवर व्हॉट्सअपच्या व्हाईस संदेशाद्वारे सात वेळा घटस्फोट म्हणून संदेश पाठवला आहे. आजवर घटस्फोटाच्या (Divorce) अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत. पान, तंबाखू किंवा खर्रा खाणं हे आरोग्यासाठी अपायकारक व्यसन आहे. पण हाच खर्रा नागपुरात संसार तुटण्यासाठी कारणीभूत झालाय. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पत्नी तंबाखू खाते या कारणामुळे तिला घटस्फोट दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT