Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: आई उपचारासाठी रुग्णालयात असताना‌ सख्‍ख्‍या भावानेच केली भावाची हत्‍या

आई उपचारासाठी रुग्णालयात असताना‌ सख्‍ख्‍या भावानेच केली भावाची हत्‍या

राजेश काटकर

परभणी : आपसी वादात सख्या भावाने भावाची निर्घृणपणे हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. अनेक दिवसानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले होते. एकत्र येताच दोघात आपसी वाद झाला आणि याच वादातून भावाने भावाची हत्या (Crime News) केल्‍याची माहिती समोर येत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी घटना घडल्याने शहरात खळबळ निर्माण झाली. (Tajya Batmya)

परभणी (Parbhani) शहरातील मराठवाडा प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याव समजू शकलेले नाही. परभणी शहरातील मराठवाडा भागात सख्या भावाने भावांचा काचेचा ग्लास व पाण्याची कळशी मारून खून केला. ही घटना मध्यरात्रीच्‍या सुमारास घडली आहे. सतीश कोंडीबा वाघमारे असे खून झालेल्या भावाचे नाव असून, त्याचा सख्या भाऊ सुनील कोंडीबा वाघमारे असे आरोपी भावाचे नाव आह़े.

आई रुग्णालयात दाखल

जन्मदाती आई रुग्णालयात उपचार घेत असताना दोन संख्या भावांचे आपसी वादात भांडण झाले. यात एका भावाने काचेच्या ग्लासाने व पाणी भरण्याच्या कळशीने वार करीत भावाची निर्घृणपणे हत्या केली. खून झाल्याची माहिती कळताच नानलपेठ पोलिसांनी घटने पंचनामा केला. आरोपी सुनील वाघमारे याच्‍यावर खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT