Gautami Patil Saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil: लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या नावाने ‘गौतमी थाळी’; काय आहे स्‍पेशल पाहा..

लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या नावाने ‘गौतमी थाळी’

भारत नागणे

पंढरपूर : सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या सोलापूर जिल्ह्यात वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते म्‍हणजे गौतमी पाटीलच्‍या नावाने जेवणाची स्‍पेशल गौतमी थाळी सुरू करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील हॉटेल सुमनमध्ये गौतमी पाटील हिच्या नावे स्पेशल थाळी सुरू केली आहे. गौतमी पाटील या नावाने सुरू केलेल्या थाळीला खवय्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटीलच्या तिन्ही आवडीच्या भाज्या या थाळीत समाविष्‍ठ केल्‍या आहेत.

अशी आहे स्‍पेशल गौतमी थाळी

सदरची थाळी 240 रुपयांना सुरू करण्यात आली आहे. या थाळीमध्ये सहा रोटी, पनीर, काजू मसाला आणि भेंडी अशा तीन भाज्यांचा समावेश आहे. या थाळीमध्ये चार जणांचे पोटभर जेवण होते. यामुळे ही थाळी अनेकांसाठी आवडीची ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: कर्जत खोपोलीमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT