pandharpur news food and drug administration raids at three place seized 6 lakh rupees gutkha saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime News : पंढरपुरात पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

पंढरपूर शहरात गुटखा विक्री हाेत असल्याच्या तक्रारी शहर पोलिसांकडे सातत्याने हाेत हाेत्या. आजची कारवाई अन्न व औषध प्रशासनासमवेत पाेलिसांनी केली.

भारत नागणे

Pandharpur :

पंढरपूर शहरात अन्न व औषध प्रशासनाने (pandharpur food and drug administration) 3 ठिकाणी छापा टाकून गुटखा जप्त केला आहे. या करावाईत 5 लाख 76 हजार रूपयांचा वेगवेळ्या कंपन्यांचा गुटखा (gutkha) तसेच सुगंधी तंबाखू युक्त सुपारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंढरपूर येथील शहर पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने संजय होनराव यांच्या दुकानातून 72 हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी सुपारी जप्त केली. (Maharashtra News)

याबराेबरच या पथकाने अजित तांबोळी यांच्या दुकानातून 5 लाख रुपयांचा मावा तसेच सागर अभंगराव यांच्या दुकानातून 3 हजार रुपयांचा गुटखा असा एकूण पावणे सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT