Sambhajiraje Maharaj Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : आरक्षण मिळेल की नाही हे सांगायला मी मुख्यमंत्री नाही; छत्रपती संभाजीराजे यांचा उपरोधिक टोला

Pandharpur News : आरक्षण मिळेल की नाही हे सांगायला मी मुख्यमंत्री नाही; छत्रपती संभाजीराजे यांचा उपरोधिक टोला

भारत नागणे

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या निर्णयासाठी (Pandharpur) एक महिना दहा दिवसांची जी मुदत दिली आहे. त्या मुदतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल का असे विचारले असता मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाही; असे सांगत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) महाराज यांनी आज एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Live Marathi News)

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज हे आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यावर बोलताना छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे

स्वबळावर निवडणुका लढविणार 

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी नारायण राणे यांनी काय म्हटले आहे हे आपण ऐकले नसल्याचे सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघासह राज्यातील ४८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

SCROLL FOR NEXT