Akluj Horse Market Saam tv
महाराष्ट्र

अकलूज घोडेबाजार; 51 लाखाचा सलमान घोडा ठरतोय आकर्षण

अकलूज घोडेबाजार; 51 लाखाचा सलमान घोडा ठरतोय आकर्षण

साम टिव्ही ब्युरो

भारत नागणे

पंढरपूर : कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (Akluj) येथे देशातील पहिला घोडेबाजार भरला आहे. बाजारात सुमारे दीड हजारापेक्षा अधिक घोडे दाखल झाले असून 51 लाखांचा 'सलमान घोडा' बाजाराचे आकर्षण ठरला आहे. (Breaking Marathi News)

पंजाब (Punjab), राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून तब्बल 1 हजार 560 दर्जेदार अश्व या बाजारात दाखल झाले आहेत. दिवाळी (Diwali) पाडव्यापासून येथील घोडे बाजाराला सुरुवात होते. सुमारे दीड महिना बाजार चालतो. अश्‍व बाजार पाहण्यासाठी अश्व शौकीन येऊन जात आहेत.

दोन वर्षाचा सर्वात मोठा बछडा

अकलूज घोडे बाजारात 68 इंच उंच आणि धिप्पाड असा सलमान सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. देशातील सर्वात मोठा अश्व म्हणून चॅम्पियनशिप जिंकणारा सहा वर्षाच्या हत्ती घोड्याचा हा बछडा असून केवळ 2 वर्षाच्या मानाने देशातील हा सर्वात मोठा बछडा म्हणून ओळखला जात आहे. पंजाब जातीचे वडील आणि मारवाड जातीची आई असलेल्या या सलमानच्या अंगांवर अनेक सुलक्षण आहेत. पंजाब जातीच्या या सलमानची किंमत आत्ताच 51 लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT