Pandharpur Municipality Swimming Pool youth Death Saam Tv News
महाराष्ट्र

Pandharpur News : यश उठ ना रे...; २१ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, विठ्ठलाच्या पंढरीत आई-वडिलांचा आक्रोश

Pandharpur Municipality Lake Youth Drowns : यशराज माने असं या तरुणाचं नाव असून या तरूणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Prashant Patil

कोल्हापूर : विठ्ठलाच्या पंढरीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून एका २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. यशराज माने असं या तरुणाचं नाव असून या तरूणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जलतरण तलाव व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींनी नीट व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचं आता सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT