Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar News: वैतरणा रेल्वे पुलाखाली आढळला तरुणीचा मृतदेह

वैतरणा रेल्वे पुलाखाली आढळला तरुणीचा मृतदेह

रुपेश पाटील


पालघर : दोन दिवसांपासून शोध सुरु असलेल्या एका तरुणींचा मृतदेह पश्चिम (Railway) रेल्वेच्या वैतरणा पुलाखाली (Palghar) आढळला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

मागील दोन दिवसांपासून घरातून गायब असलेल्या तरुणीचा दोन दिवसांपूर्वी घरच्यांनी शोध घेतला होता. मात्र ती तरुणी मिळून आली नव्हती. दरम्यान रविवारी सकाळी रेल्वेच्या वैतरना पुलाखाली मुलीचा मृतदेह आढळला. पूजा रत्नाकर दुबे असे तरुणीचे नाव असून ती नालासोपारा येथील राहणारी आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

आत्महत्या कि घातपात ?

अधिक तपास केळवे पोलीस करीत आहेत. पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र सदर तरुणीने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT