accident on dapoli khed highway. saam tv
महाराष्ट्र

Accident: साखरपुड्यास जाताना कुटुंबाच्या वाहनास झाला अपघात; १ ठार, ६ जखमी

जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

अमोल कलये

रत्नागिरी : साखरपुड्यासाठी जात असताना एका कुटुंबाच्या चार चाकीचा दापोली खेड महामार्गावर (dapoli khed highway) कुंभवे नजीक अपघात झाला. या अपघातात (accident) एक जण ठार तर सहा जण जखमी (injured) झाले आहेत. (dapoli khed highway accident latest update)

हा अपघात झाल्याची माहिती समजताच पाेलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जखमींवर प्राथमिक उपचार केले हाेते. यावेळी वाहनाचे माेठे नुकसान झाल्याचे पाेलीसांच्या निदर्शनास आले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार दापोली कुंभवे येथून मंडणगड येथे साखरपुड्याकरीता चार चाकीमधील लाेक निघाले हाेते. या अपघातात एक जण ठार झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या जखमींवर दापाेली (dapoli) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: सोनं खरेदीबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांची अनोखी प्रतिक्रिया

तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कधी सुरु होणार? उड्डाणपुलाची काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT