Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News: ट्रकची कारला जोरदार धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

आपल्या कंपनीमधील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्याने सहका-यांना धक्का बसला.

अभिजीत घोरमारे

भंडारा : आपले काम संपवून कंपनीतून घरी (home) निघालेल्या एका कर्मचाऱ्याचा अपघातात (accident) मृत्यू झाला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी (injured) झालेला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना वरठी-सिरसी मार्गावरील रस्त्यावर मध्यरात्री घडली आहे. (bhandara latest marathi news)

रमेश कुमार टंडन हे त्यांचे काम संपवून त्यांच्या चार चाकीतून घरी चालले हाेते. रात्री एक वाजता वरठी सिरसी मार्गावर त्यांच्या वाहनास (vehicle) ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण हाेती की टंडन यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला.

या अपघातात रमेश कुमार टंडन यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या समवेत असलेल्या भूरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना भंडारा येथील सामान्य रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT