nanded , accident, youth, car, two wheller , police , hospital, injured saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident News : उमरीहुन नरसीकडं जाणा-या कारला अपघात; दुचाकीस्वार ठार

पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

संतोष जोशी

Nanded Accident News : नांदेड येथे एका चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. या अपघातात (accident) अन्य दोन जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी - उमरीहुन नरसीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने कारेगाव फाट्याजवळ देवीचं विसर्जन करुन दुचाकीवर घराकडे परतत असताना धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील साहेबराव गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

या अपघातामधील जखमींना नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT