Mumbai Goa Highway Accident, Pen, Shirki Village  Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात शिर्कीतील युवकाचा मृत्यू

अभिजित हा शिर्की गावचा रहिवासी आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) पेण जवळ रामवाडी येथे बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. या अपघाताचा तपास पाेलीस (Police) करीत आहेत. (Breaking Marathi News)

या अपघातात दुचाकीस्वार अभिजित गंगाराम पाटील याचा मृत्यू झाला. अभिजित हा शिर्की गावचा रहिवासी आहे. पेण तालुक्यातील रामवाडी पुलावर रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहन विरुद्ध दिशेने येत आहेत. (Maharashtra News)

अभिजित देखील विरुद्ध दिशेने येत असताना त्याच्या वाहनास अपघात (accident) झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर (mumbai goa highway) गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरुच असल्याचे या अपघाताने समाेर आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT