यवतमाळ मध्ये वीज अंगावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू! संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळ मध्ये वीज अंगावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू!

घरावर ताडपत्री बाधंत असताना अचानक वीज पडल्याने विनोद प्रेमसिंग राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : गुलाब चक्री वादळामुळे Rose Cyclone वादळ वाऱ्यासह मोठ्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस Heavy Rain सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पावसाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये रोद्ररुप धारण केले आहे अनेक ठिकाणी लोकं अडकून पडलेत तर अनेकांची जनावरं या पावसाच्या पाण्यामुळए वाहून गेली आहेत. अशी एक ना अनेक पाण्याची संकट असतनाच आता पावसासोबत वीजा देखील कोसळू लागल्या आहेत. (One died on the spot due to Rose Cyclone in Yavatmal)

हे देखील पहा -

वादळ वाऱ्याच्या पावसासोबत वीज पडल्याचा प्रकार आज यवतमाळ Yavatmal मध्ये घडला आहे. आर्णी तालुक्यातील महाळूंगी Mahalungi येथे घरावर ताडपत्री बाधंत असताना अचानक वीज पडल्याने यात विनोद प्रेमसिंग राठोड Vinod Premsingh Rathod यांचा जागीच मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेमुळे आधीच पावसाने बेजार झालेल्या यवतमाळच्या नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT