Akola Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : शेगावला निघालेल्या भाविकांच्या कारला निंबाफाट्यावर अपघात, एक ठार, चार जखमी

पाेलिस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत.

जयेश गावंडे

Akola Accident News : अकोल्यातील (akola) अकोट (akot) वरुन दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनास (car) झालेल्या अपघातात (accident) एक जण ठार तर चार जण जखमी (injured) झाल्याची घटना आज घडली. पाेलिस (police) या अपघाताचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

आज गुरुवार असल्याने विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव (shegoan) येथे दर्शनासाठी बरेच भक्त जात असतात अकोट येथून पाच भाविक शेगावला चार चाकीतून (car) दर्शनासाठी जात होते. अकोट ते शेगाव हा नव्याने बनविण्यात आलेला रस्ता तयार झाल्याने चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

निंबाफाटा येथे वाहन सरळ हरभऱ्याच्या शेतात चार ते पाच पलट्या खाऊन पलटी झाले. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला होता. येथील नागरिकांनी युवकास तात्काळ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर रुग्णालयात (hospital) उपचारा दरम्यान कार चालकाचा मृत्यू झाला. या अपघाताचा अधिक तपास उरळ पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT