satara, crime news saam tv
महाराष्ट्र

Satara News : साता-यातील राजवाडा परिसरात गाेळीबार; आप्पा मांढरे जखमी

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

ओंकार कदम, Siddharth Latkar

Satara News : सातारा शहरातील राजवाडा परिसरात गाेलबाग आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नागरिक जेवण झाल्यानंतर मसाला दूध, आईसक्रीम खाण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी नागरिकांची गाेलबाग परिसरात वर्दळ हाेती. रात्री साडे अकराच्या सुमारास दाेन जणांनी गाेलबाग परिसरात येऊन एकावर गाेळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली. (Satara Latest Marathi News)

शहराच्या मुख्य परिसरात गाेळीबाराची घटना घडल्याने पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहचले. काही नागरिकांकडून पाेलिसांनी घटनेची माहिती घेतली. ही घटना पुर्वीच्या भांडणावरुन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेत मांढरे नामक व्यक्ती जखमी (injured) झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांना नागरिकांकडून मिळाली. दरम्यान या घटनेत आप्पा मांढरे हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT