Kolhapur Couple  Saam TV
महाराष्ट्र

Old Couple End Life in Kolhapur : स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याने संपवलं जीवन, कोल्हापुरातील मन सुन्न करणारी घटना

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. स्वत:च्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दाम्पत्याने गळफास घेऊन आपलं जीनव संपवलं आहे. (Latest news)

मात्र आपल्या मृत्यूनंतर कुणाला त्रास नको या हेतून दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्याने चितेला लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव करुन ठेवली. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT