मुख्यमंत्री ओबीसींना आरक्षण देणार, म्हणजे उपकार नव्हेत - ढोबळे  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

मुख्यमंत्री ओबीसींना आरक्षण देणार, म्हणजे उपकार नव्हेत - ढोबळे

ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक अत्यंत महत्वाची ठरणार असून मुख्यमंत्री जर ओबीसींना ५० टक्के आरक्षण देत असतील तर ते उपकार करत नसून सत्य परिस्थिती मान्य करतायत असं म्हणता येईल, याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

ढोबळे आज बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियानाच्या निमित्ताने जालन्यात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्राने ओबीसींचा डाटा राज्य सरकारला दिला आणि त्यानंतर ओबीसींची सर्वात मोठी आकडेवारी समोर आली तर घराण्याच्या सातबाऱ्यात खाडाखोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT