मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाक्याजवळ चक्काजाम आंदोलन  दिलीप कांबळे
महाराष्ट्र

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाक्याजवळ चक्काजाम आंदोलन

या आंदोलनात ग्रामीण सह मावळ तालुक्यातील ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

मावळ : या आंदोलनात ग्रामीण सह मावळ Maval तालुक्यातील ओबीसी OBC समाजाने मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्याने, ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे. Obc reservation bjp aggressive chakka jam protest

हे देखील पहा-

याकरिता राज्यात सर्वत्र भाजपाने BJP चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. याचाच भाग म्हणून, उर्से Urse टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात येऊन सर्व टोल नाका बंद पाडल आहे. या आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राज्यातील जनता Public मागील दीड वर्षापासून कोरोना Corona संसर्ग रोगाचा सामना करत असताना सर्वसामान्यांवर निर्बंध Restrictions घालणारे राजकीय नेते मात्र, या आंदोलन सहभागी होताना दिसत आहे.

दरम्यान पोलिसांकडून Police कितीही नोटीसा Notice आल्या, तरी आम्ही घाबरणार नाही. आंदोलन करणारच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत राज्यभर आंदोलन चालूच राहणार आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी यावेळी सांगितले आहे. Obc reservation bjp aggressive chakka jam protest

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT