Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg Live: संताेष परब हल्ला प्रकरण; नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपुर्वी हल्ला झाला हाेता. या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत. आज (मंगळवार) राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. आज राणेंना न्यायालयात जामीन मिळणार की त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार याकडे सा-या जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. (Nitesh Rane Bail Updates)

आमदार नितेश राणेंची (nitesh rane) प्रकृती बिघडल्याने त्यांना साेमवारी काेल्हापूरातील (kolhapur) सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज माजी खासदार निलेश राणे हे न्यायालयात आले आहेत. नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई आणि सतिश मानेशिंदे यांच्यासमवेत निलेश राणेंनी (nilesh rane) यांनी चर्चा देखील केली.

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत (pradeep gharat) हे देखील न्यायालयात पाेहचले आहेत. त्यांच्यासमवेत भुषण साळवी हे देखील आहेत. घरत आणि साळवी हे सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT