Nitesh Rane, Manoj Jarange Patil saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : जबाबदारीने वागा... जरांगे पाटलांना नितेश राणेंचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

Nitesh Rane On Manoj Jarange Patil : नितेश राणे हे सिंधूदुर्ग येथे माध्यमांशी बाेलत हाेते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : दिवंगत नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचे कार्य पुढे नेण्याचे काम मनाेज जरांगे पाटील यांनी करावे. त्यांना मराठा नेता बनण्याची माेठी संधी असल्याचे मत भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांनी व्यक्त केले. राणे हे सिंधूदुर्ग येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे म्हणाले मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil Latest Marathi News) उगाच सगळ्यांवर उठ सुठ टीका करत बसण्यापेक्षा आमचं सरकार मराठा आरक्षणाबाबत काय काम करीत आहे त्यावर लक्ष द्यावे. त्यांना मराठा नेता बनण्याची उत्तम संधी या निमित्ताने आहे.

दिवंगत नेते विनायक मेटे यांचे कार्य पुढे नेण्याचे काम मनाेज जरांगे पाटील यांनी करावे. त्यामुळे जबाबदारीने त्यांनी व्यक्तव्य केले तर त्यांची विश्वासहर्ता वाढेल असेही राणेंनी नमूद केले. आमचे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक पावले टाकत आहे. त्यावर त्यांनी लक्ष द्यावे असेही राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT