nilesh rane, uddhav thackeray, maharashtra government. saam tv
महाराष्ट्र

राणेंच्या पटलावर पुन्हा उद्धव ठाकरे; ट्विटची हाेतेय चर्चा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपुर्वी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Siddharth Latkar

कणकवली : महाराष्ट्र (maharashtra) राज्यात नुकताच सत्तापालट झाला आहे. शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना शिवसेनेच्या आमदारांनी माेठ्या संख्येमुळे बंडखाेरी केल्याने मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार व्हावे लागले. साेमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विधानसभेत त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचे बहुमत सिद्ध केले. दरम्यान भाजप नेते माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचे ठिकाणावर आहे का असा सवाल केला आहे. (nilesh rane latest marathi news)

माजी खासदार निलेश राणे लिहितात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेत होते तेव्हा म्हणत होते सरकार पाडून दाखवा, सरकार पडलं तर आता म्हणतायेत मध्यवर्ती निवडणुका घेऊन दाखवा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांवरुन राणेंनी उद्धव ठाकरेंचं काही ठिकाणावर नाही असा चिमटा काढला आहे.

दरम्यान काेकणातील विशेषत: रत्नागिरीतील शिवसेना मजबूत असल्याचे आज (मंगळवार) खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. ते म्हणाले मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनता शंभर आमदार निवडून देईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT