nilesh rane criticizes sanjay raut 
महाराष्ट्र

या आणि प्रसाद घेऊन जा; निलेश राणेंचा धमकावणा-यांना इशारा

Siddharth Latkar

सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी आज खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाणा साधत तुमच्या सल्ल्याची गरज नसल्याचे स्पष्ट करीत जे आम्हांला धमकी देत आहेत त्यांना या आणि प्रसाद घ्या असा इशारा राणेंनी धमकी देणा-यांना दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षातून एकमेकांवर टीका टिप्पणी सुरु झालेली. ही टीका टिप्पणी वैयक्तिक पातळीवर घसरली आहे. यामुळे काेण ना काेण तरी एकमेकांची उणी धुणी काढत आहेत.

आजही भाजप नेते नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली. या टिकेत त्यांनी जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. आमच्या कुटुंबाचा नुकसान फायदा आम्ही बघून घेऊ पण त्यासाठी सल्ल्याची गरज नाही. जे आम्हांला धमकी देत आहेत त्यांना या आणि प्रसाद घेऊन जा nilesh rane criticizes sanjay raut असा इशारा देखील राणेंनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT