Nilesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra: 'केसेस घ्यायला, दोन हात करायला तयार व्हा, आता सोडायचं नाही'

भाजप नेत्यांकडून शिवसैनिकांचा निषेध नाेंदविला जाऊ लागला आहे.

Siddharth Latkar

मुंबई : भाजप नेते किरीट साेमय्या (kirit somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एकेक भाजप नेता विविध पद्धतीने शिवसेना (shivsena) आणि हल्लेखाेरांचा निषेध करीत आहे. आज (रविवार) आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्यापाठाेपाठ माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी जाेपर्यंत संजय पांडे (sanjay pande) व विश्वास नांगरे पाटील (vishwas nangare patil) यांच्यासारखे अधिकारी पोलीसमध्ये (police) आहेत तोपर्यंत बीजेपी (bjp) कार्यकर्त्यांनी न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवू नये अशी भावना व्यक्त केली आहे. (kirit somaiya latest marathi update)

साेमय्या हे खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना भेटण्यासाठी शनिवारी खार पोलीस ठाण्यात (khar police staion) गेले हाेते. तेथे त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी (shivsainik) केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसैनिकांचा निषेध नाेंदविला जाऊ लागला आहे.

माजी खासदार निलेश राणेंनी वरिष्ठ पाेलीसांवर टीका करीत शिवसेनेने लढाई जमिनीवर सुरू केली आहे त्यांना जमिनीवरच ठोकलं पाहिजे. केसेस घ्यायला व दोन हात करायला तयार व्हा, आता सोडायचं नाही असे ट्विट करुन म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT