Hingoli Latest Marathi news, Hingoli Crime News saam tv
महाराष्ट्र

निकेश कांबळेचा डाेक्यात दगड घालून खून; पाेलीस तपास सुरु

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली हाेती.

संदीप नांगरे

हिंगोली : हिंगोलीच्या (hingoli) कळमनुरी (kalmunri) शहरात मध्यरात्री एका 23 वर्षीय युवकाचा अज्ञाताने गळा दाबून तसेच डोक्यात दगडाचे घाव घालत खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. निकेश कांबळे असे खून झालेल्या युवकाचे (youth) नाव आहे. (Hingoli Latest Marathi news)

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस (kalamnuri police) तातडीने घटनास्थळी झाले. त्यांनी तपास यंत्रणा राबविली. त्यानंतर निकेश कांबळे याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात हलवला. या घटनेमुळे घटनास्थळापासून काही अंतरावरील लाेकांची चौकशी करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली.

या युवकाचा इतक्या क्रूर पद्धतीने खून कोणी व कशासाठी केला याबाबतची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान आम्ही लवकरच आरोपींचा शोध घेऊ असा विश्वास पोलिसांनी (police) व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Divyanka Sirohi Death: रील बनवताना खाली कोसळली; लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

SCROLL FOR NEXT