Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: टवाळखोरांना नवीन ठाणेदार रविंद्र देशमुखांचा इशारा...

सध्या कायद्याचा राज्य आहे. कायद्याच्या राज्यात कायदेशीर कारवाई करीत असतांना जनतेमध्ये थोड्या वेळा करीता गैरसमज होत असते. हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी करेल.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा - समाजात विकृती पसरवणारे, गैरकृत्य करणारे व शाळा,कॉलेज परिसरात व चौका-चौकात बसणारे टवाळखोरांना बुलडाणा (Buldhana) ग्रामीण ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा टवाळखोरांवर भर चौकात विशिष्ठ पद्धतीने कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील टवाळखोरांना ठाणेदार देशमुख यांनी दिला आहे.

हे देखील पहा -

सध्या कायद्याचा राज्य आहे. कायद्याच्या राज्यात कायदेशीर कारवाई करीत असतांना जनतेमध्ये थोड्या वेळा करीता गैरसमज होत असते. हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी करेल. जनतेला आवाहन आहे की, काही चुकीचं असेल आणि तक्रार करायला तुम्हाला भिती वाटत असेल बिनदास्त येथे येऊन तक्रार करा.

कायद्याचा राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यात कायदाच मोठ्ठा असतो. कुठली व्यक्ती मोठी नसते.त्यामुळे त्या दृष्टीने मनामध्ये कुणीही भिती बाळगू नये, कुणावरही चुकीचा अन्याय होत असेल त्यांनी याठिकाणी तक्रार करावी. असे आवाहन बुलडाणा ग्रामीण ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT