#परीक्षांचाधंदाथांबवा : परीक्षेसाठी निवड झालेल्या कंपन्यांचा इतिहास तपासणे आवश्यक- श्रीकांत देशपांडे अरुण जोशी
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा : परीक्षेसाठी निवड झालेल्या कंपन्यांचा इतिहास तपासणे आवश्यक- श्रीकांत देशपांडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. त्या पत्राची दखल जर घेतली गेली असती तर

अरुण जोशी

अमरावती : ज्या न्यासा कंपनीवर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत. अश्या कंपनीला परीक्षेचा कंत्राट देऊ नये, असे पत्र आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. त्या पत्राची दखल जर घेतली गेली असती. तर आज परीक्षेसंदर्भात जो काही घोळ निर्माण झाला आहे. तो झाला नसता अशी प्रतिक्रिया माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

आज आरोग्य विभागाची गट- क आणि गट ड सांवरगातील लेखी परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्यभरात विद्यार्थ्यानी ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी येत आह

शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हिट जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. ज्या कमानीला कंत्राट देण्यात आला, त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासणे हे राज्य सरकाची जवाबदारी होती. मात्र, तसे न केल्याने आजचा हा घोळ निर्माण झाला असल्याचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Dress: गरबा नाईटसाठी 'हे' ट्रेंडी आणि कम्फर्टेबल आउटफिट यावर्षी नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: : - विखे पाटलांनी पुन्हा सुनावले लक्ष्मण हाकेंना खडे बोल

Mumbai Fire : मुंबईत इमारतीत भाषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू, परिसरातील नागरिकांची धावाधाव

LalbaugCha Raja: लालबागच्या राजासमोर भाविकांवर सुरक्षा रक्षकांची मुजोरी! खांद्यावर लेक घेऊन आलेल्या भक्ताला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: नैसर्गिक सुंदरता अन् शांत वातावरण; महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणी कधी गेलात का? एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT