राष्ट्रवादीचे आमदार कारेमोरेंना जामीन मंजूर; मात्र आजची रात्र तुरुंगातच अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार कारेमोरेंना जामीन मंजूर; मात्र आजची रात्र तुरुंगातच

तो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलिसांनी आज आमदार यांना अटक केली होती.

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या दोन व्यापारी मित्रांची 50 लाख रुपये व सोन्याचे दागिने पोलिसांची चोरले असल्याचा आरोप आमदारांनी केला असून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री आमदारांनी मोहाडी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. तो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलिसांनी आज आमदार यांना अटक केली होती.

त्यामुळे मोहाडी येथील दिवाणी न्यायालयात आमदार यांना हजर करण्यात आले होते. मात्र दिवाणी न्यायालयाने जामीन नामंजूर केला असून 15 जानेवारी पर्यंत एम सी आर कोठडीत रवानगी करण्यात आली होती, मात्र आमदारांच्या वकिलांनी तत्काळ भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात जमीन करीता अर्ज केला असल्याने आता आमदारांना जामीन मंजूर करण्यात आला आहे, असे असले तरी आज ची रात्र आमदार राजु कारमोरे यांना तुरुंगात घालावी लागणार असून उद्या सकाळी मात्र त्यांना तुरुंगातुन सोडण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT