NCP Eknath Khadse announced will contest Raver Lok Sabha elections Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse Heart Attack: एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांनी केली एअर अॅम्ब्युलन्सची सोय

Eknath Khadse News: एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांनी केली एअर अॅम्ब्युलन्सची सोय

Satish Kengar

>> ओमकार कदम

Eknath Khadse Heart Attack:

एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुट्टीवर असताना तातडीने त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्सची सोय केली असल्याचं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

खडसे यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात आणले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये अचानक दुखत होते. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळत आहे.

डॉक्टर काय म्हणाले?

एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टर विवेक चौधरी यांनी सांगितलं की, "सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांचा रक्तदाब स्थिर आहे, रक्तातील शुगर स्थिर आहे. छातीत थोडा त्रास जाणवत असल्याने त्यांना पुढील उपचाराची गरज आहे. त्यांची ॲंन्जिओग्राफी करावी लागणार आहे, त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवण्यात येईल''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT