balasaheb bhilare 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन

ओंकार कदम

सातारा : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांना धक्का बसला.

पुस्तकांचे गाव भिलार या गावचे बाळासाहेब हे सुपुत्र हाेत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. भिलारे यांचे राष्ट्रवादी काॅंग्रेस उभारण्यात माेलाचा वाटा राहिला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT