ajit pawar Saam Tv
महाराष्ट्र

ताेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राहतील : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार हे आज (साेमवार) सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.

ओंकार कदम

सातारा : OBC समाजास राजकीय आरक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे इंपरिकिल डाटा गाेळा हाेऊ द्या ताेपर्यंत निवडणुका नकाेत अशी भुमिका असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले. उपमुख्यमंत्री पवार हे आज (साेमवार) सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत. deputy cm maharashtra ajit pawar in satara

OBC इंपरिकल डाटा गाेळा करण्यासाठी समितीने दाेन महिन्यांची मुदत मागितली आहे. परंतु तीन महिने लागले तरी चालेल. जाेपर्यंत OBC समाजास आरक्षण मिळत नाही ताे पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी नमूद केले.

ताेपर्यंत स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नेमावे लागले तरी चालतील असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे दिले. सातारा (satara) शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी बाेलताना हे स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT