महाराष्ट्रात ओमायक्रॉनची दस्तक...मात्र राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला विसर  विनोद जिरे
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमायक्रॉनची दस्तक...मात्र राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला विसर

दिवसा लसीकरणाचा संदेश रात्री कोरोनाला निमंत्रण...

विनोद जिरे

बीड - राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडे यांच्या मुलाचा शाही विवाह मोठ्या थाटात पार पडला आहे. विवाह प्रसंगाला प्रचंड गर्दी असल्याचे दिसून आले. व्यासपीठावर पुढारी, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार मोठ्या दिमतीत बसले होते. मात्र एकाही व्यक्तीने मास्क लावला नव्हता. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना बीडमध्ये नागरिकांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हे देखील पहा -

कोरोना काळात बीड जिल्ह्यातील धांडे यांचा सर्वात मोठा शाही विवाह ठरला आहे. हा शाही विवाह 1 डिसेंबर रोजीचा आहे. मात्र याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त दिवसा पेंडॉल लावून लसीकरण केलं गेलं. तर रात्री शाही विवाह सोहळा पार पाडला. त्यामुळं राजकीय पुढाऱ्यांना कोरोना काळात निर्बंध नाहीत का ? असा सवाल सोशल माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT