Sharad Pawar News Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

Pratibhatai Pawar Admitted In Breach Candy Hospital: राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार रुग्णालयात पोहोचले आहेत, असे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ब्रीच कँन्डी (Breech Candy) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र ही शस्त्रक्रिया कोणती.. याबद्दल अद्याप माहिती समोर आली आहे. एनआय (ANI) वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली असून शरद पवारही रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT