Sharad Pawar News in Marathi  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar : तुमच्यात महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची हिंमत; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंथन शिबिर शिर्डीमध्ये सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. शरद पवारांनी रुग्णालयातून शिर्डीत शिबिरात हजेरी लावली. या सभेत शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, 'मी सर्वांची भाषणं ऐकली नाही. मी एवढेच सांगू इच्छितो की, आज सविस्तर बोलू शकत नाही. शिबिरातून संदेश जात आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता ताकदीने पक्ष मजबूत करणार आहे'. तुमच्यात हिंमतीने महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची हिंमत आहे. ही संधी लवकर मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT