Uppagunti Nirmala saam tv
महाराष्ट्र

नक्षलवादी नर्मदाच्या मृत्यूचा ठपका पाेलिसांवर; २५ एप्रिलला दंडकारण्य बंदची हाक

प्रकृती खालवल्याने नर्मदा उर्फ उप्पगुंटी निर्मलाचे मृत्यू झाला.

संजय तुमराम

चंद्रपूर : जहाल नक्षलवादी आणि माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीची सदस्य नर्मदा उर्फ उप्पगुंटी निर्मलाचे (Uppagunti Nirmala) नुकतेच मुंबईत (mumbai) उपचारादरम्यान निधन झाले. नर्मदा कॅन्सरने (cancer) पीडित हाेती. दरम्यान तिच्यावर पोलिसांच्या (police) दुर्लक्षितपणामुळे उपचार उशिरा सुरु झाले असा ठपका ठेवत नक्षलवाद्यांनी २५ एप्रिलला दंडकारण्य (Dandakaranya) बंदची हाक दिली आहे. (Dandakaranya Latest Marathi News)

नर्मदा उर्फ उप्पगुंटी निर्मला यांचे निधन झाल्याची माहिती माओवाद्यांनी काढलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे. सन २०१८ मध्ये तिला पतीसह अटक झाल्यानंतर ती मुंबईच्या भायखळा तुरुंगात होती. कॅन्सरने पीडित नर्मदावर तिथे उपचार सुरू होते. प्रकृती खालवल्याने तिचा मृत्यू झाला.

सन १९८० मध्ये नक्षल चळवळीत ती सहभागी झाली. त्यानंतर अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी होत नियोजन करत चळवळीची ती प्रमुख महिला नेता झाली. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत नक्षलवाद्यांनी २५ एप्रिलला दंडकारण्य बंदची (Dandakaranya Bandh) हाक दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT