Navi Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai News : गव्हाच्या गोणीआडून गुटख्याची तस्करी, तुर्भे पोलिसांनी केला पर्दाफाश

Navi Mumbai : मध्य प्रदेशमधून आलेल्या या कंटेनरला ताब्यात घेत तपासणी केली असता कंटेनरमध्ये सुरुवातील गव्हाच्या गोण्या असल्याचे दिसून आले

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ वाहतुकीस व विक्रीस परवानगी नाही. तरी देखील त्याची सर्रासपणे छुप्या (Navi Mumbai) पद्धतीने वाहतूक केली जात असते. असा प्रकार समोर आला असून गव्हाच्या गोणी आड गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना तुर्भे (Police) पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्रात मध्य प्रदेश, गुजरात राज्याकडून गुटखा. तंबाखूची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडून कारवाई देखील झाली आहे. यानंतर देखील छुप्या पद्धतीने गुटख्याची (Turbhe Navi Mumbai) वाहतूक केली जात आहे. त्यानुसार गव्हाच्या गोणी आडून गुटख्याची होत असलेली वाहतूक तुर्भे पोलिसांनी पकडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० लाखाचा गुटखा जप्त 

मध्य प्रदेशमधून आलेल्या या कंटेनरला ताब्यात घेत तपासणी केली असता कंटेनरमध्ये सुरुवातील गव्हाच्या गोण्या असल्याचे दिसून आले. आतमध्ये जवळपास दहा लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला अटक केले. हा गुटखा कुठून आला, कोणाला दिला जाणार होता; याचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT