नवी मुंबई विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे  Saam tv
महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे

वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राचे सतत साडे अकरा वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने राजकारण तापले असताना मुंबई विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, अशी  ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मागणी समोर आली आहे. वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राचे सतत साडे अकरा वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. हरित क्रांतीचे ते जनक मानले जातात. शिवाय नवी मुंबई वसविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

रोजगार हमी योजना हे त्यांचीच देण मानली जाते.  बंजारा समजासाठी अजूनही ते दैवतच आहेत. महाराष्ट्रात जवळपास दीड लाख बंजारा समाजाचे लोक आहेत.  मुख्यमंत्री या त्यांच्या मागणीकडे कसं बघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मित्रांसोबत दिवस आनंदात जाईल, ७ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

Nanded Flood : वर्षांनंतरही 'त्या' रात्रीची धडधड कायम! नांदेडच्या हसनाळ गावात १८ ऑगस्ट २०२५ ला नक्की काय घडलं होतं?

Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये साखर खावी की नाही? रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेऐवजी हे 3 पर्याय बेस्ट

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख 62 हजार मतदारांचा शोध लागेना

मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपली; 7750 रिक्षावाल्यांचं लायसन्स जाणार?

SCROLL FOR NEXT