chandrapur electricity generation power station saam tv
महाराष्ट्र

Chandrapur: हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास ठाेठावला पाच काेटींचा दंड

त्यासाठी याचिका देखील दाखल करण्यात आली हाेती.

संजय तुमराम

चंद्रपूर : राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) चंद्रपूर (chandrapur) महाऔष्णिक वीज केंद्रास पाच काेटी रुपयांचा दंड केला आहे. प्रदूषणावर आळा न घातल्याने हरित लवादाने हा दंड केला आहे.

चंद्रपूर (chandrapur) महाऔष्णिक वीज केंद्राविरुद्ध (power generation) चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी तक्रार (complaint) केली हाेती. तसेच याचिका देखील दाखल करण्यात आली हाेती.

वीज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे देखील दिले आदेश देण्यात आले हाेते. या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य घेण्याचे निर्देश आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा

Dussehra 2025: दसऱ्याला शस्त्राची पूजा कशी करतात?

Dombivli Shocking : झोपेत दोघींना सापाचा दंश! काल मुलीनं जीव सोडला, आज मावशीचा मृत्यू; डोंबिवलीत हळहळ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT