Lonavala दिलीप कांबळे
महाराष्ट्र

नथुराम गोडसे हा चित्रपट लोणावळ्यात प्रदर्शित होऊ देणार नाही; शहर काँग्रेसचा इशारा

महात्मा गांधी यांची हत्या करणार्‍या नथुराम गोडसे यांच्यावर चित्रपट तयार केला असला तरी तो लोणावळ्यात प्रसिद्ध करू देणार नसल्याचा इशारा लोणावळा शहर काँग्रेसने दिला आहे.

दिलीप कांबळे

मावळ - फिल्म अभिनेता खासदार अमोल कोल्हे यांच्या भूमिकेतून साकारलेला नथुराम गोडसे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. वास्तविक पाहता हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला लोणावळा शहरात विरोध होतानाच चित्रं दिसून आलं आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणार्‍या नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्यावर चित्रपट तयार केला असला तरी तो लोणावळ्यात (Lonavala) प्रसिद्ध करू देणार नसल्याचा इशारा लोणावळा शहर काँग्रेसने दिला आहे.

हे देखील पहा -

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर यांनी हा सदरचा इशारा दिला आहे. गोडसे सारख्या प्रवृत्तीचे उदात्तिकरण करण्याचे काम चित्रपटाच्या निमित्ताने केले जात आहे. मात्र काँग्रेस ते होऊ देणार नाही असं ठणकावून सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय राऊतांचा वार , अशोक चव्हाण यांचा पलटवार

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

SCROLL FOR NEXT