Yeola seeing her son body Mother also died SaamTV
महाराष्ट्र

Nashik Tragedy News : लेकाचं अल्पशा आजाराने निधन, पोटच्या गोळ्याचा मृतदेह बघताच आईनेही प्राण सोडले; नाशिक हळहळलं

Nashik News: नाशिकमधल्या येवल्यात मुलाच्या निधनाच्या धक्क्याने आईचेही दुःखद निधन एकाचवेळी मायलेकाच्या अंतयात्रा काढण्याची वेळ आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय सोनवणे (साम टीव्ही)

नाशिक : नाशिकच्या येवल्यात एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. पैठणी कारागीर असलेले मुकुंद पांडुरंग सदावर्ते यांचं काही अल्पशा आजाराने सकाळीच निधन झाले होते. या निधनाची माहिती त्यांची आई रुक्मिणी सदावर्ते यांना कळताच त्यांनी मुलाचा मृतदेह पाहिला आणि या धक्क्याने त्यांचेही निधन झाले. एकाच दिवशी माय-लेकाचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून दोघांचीही अंत्ययात्रा सोबत काढण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती. याप्रसंगी येवला अमरधाम येथे दोघांनाही एकाचवेळी अग्नी डाग देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे?

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

SCROLL FOR NEXT