नाशकात चाकूचा धाक दाखवत, ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

नाशकात चाकूचा धाक दाखवत, ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार

नाशिकमध्ये 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. सिडको परीसरातील श्रीराम नगरमधे रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: नाशिकमध्ये 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. सिडको परीसरातील श्रीराम नगरमधे रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. ब्युटी पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि सध्या पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारानं हे कृत्य केलं आहे.

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र मागच्या अनेक दिवसांपासून बलात्काराच्या घटनांनी हदराला आहे. साकीनाक्यातील घटना घडल्यानेने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, डोबिंवलीमध्ये बल्काराच्या घटना घडल्या आहेत.

नागपुरात देखील 24 वर्षीय युवतीवर बलात्कार

दुसरीकडे, 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार गर्भापात केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT