दोन गटांत तुंबळ हाणामारी अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

नाशिक: कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी! दोन महिला गंभीर जखमी

नांदगावमध्ये दोन गटात कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला असून या हाणामारीत दोन महिला गंभीर गंभीर जखमी झाल्या आहेत.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: नांदगावमध्ये दोन गटात कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला असून या हाणामारीत दोन महिला गंभीर गंभीर जखमी झाल्या आहेत. कौटुंबिक वादातून अस्वलदऱ्यातील 2 गटात ही हाणामारी झाली.

धक्कादायक बाब म्हणजे नांदगाव पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडल्यानं काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर पोलिस ठाण्याबाहेरच हाणामारी झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला.

दरम्यान या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT