Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: रस्त्याच्या कडेला गोणीत महिलेचा मृतदेह; दिंडोरी रोड परिसरात खळबळ

Nashik News : रस्त्याच्या कडेला गोणीत महिलेचा मृतदेह; दिंडोरी रोड परिसरात खळबळ

Rajesh Sonwane

तबरेज शेख

नाशिक : नाशिक दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका (Nashik) महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून या घटनेचा तपस करत आहेत. (Latest Marathi News)

नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्यात हद्दीत घटना समोर आली आहे. आज सकाळी नाशिक दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे. 

हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज 

रस्त्याच्या कडेला संशयितरित्या (Crime News) मूर्तदेह आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा तपस करत असून सदर महिलेची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: रायगड हादरले! १७ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट! रेल्वे मार्गासाठी 497 कोटी मंजूर; प्रवाशांना होणार मोठा फायदा

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

SCROLL FOR NEXT